'श्रीमंताघरची सून' या मालिकेत प्रेक्षकांना गुढीपाडवा पाहायला मिळणारेय. अथर्व आणि अनन्या यांच्या लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा असल्याने अरुणाची इच्छा आहे की त्यांनीच घरची गुढी उभारावी, पण अनन्याच्या वडिलांची, जगदीशची तब्येत खराब असल्यानं तिला माहेरी राहावं लागतं, पण गुढी उभारायच्या वेळी अनन्या घरी आल्याचं पाहून अरुणाला खूप आनंद होतो. अथर्व आणि अनन्या मिळून गुढी उभारतात....
व्सौजन्य सोनी मराठी
#lokmatcnxfilmy #ShrimantaaGharchiSunn #Gudipadawa2021 #atharv #Annanya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber